{
  "village_code": "272700040340230000",
  "village_name": "सिरसदेवी",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 5120,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:15:52Z",
  "surveys": [
    "296"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअर्जदार : आप्पा नाना अंबुले रा. सिरसदेवी, ता. गेवराई, जि. बीड यांनी अर्ज देवून कळविले की, त्यांच्या नावे मौजे सिरसदेवी मधील गट नं. 296 मध्ये 0 हे 18 आर जमीन असून ती त्यांनी या गटातील मदन बाबू काळे यांचेकडून दुय्यम निबंधक गेवराई यांचेकडील दस्त क्र. 419/216 सन 2002 दि. 12/02/2002 साली 0.02 आर आणि दुय्यम निबंधक गेवराई यांचेकडील दस्त क्र. 4957/3/9 सन 2005 दि. 21/11/2005 साली 0.20 आर जमीन घेतली व त्यानंतर त्यांनी त्यांच्या जमिनीपैकी 0.04 आर जमीन विक्री केली. तरी त्यांची राहिलेली 0.18 जमीन सदर गटात शिल्लक आहे असे त्यांचे अर्जात नमूद आहे. करिता सदर अर्ज व खरेदी दस्त संचिका यावरून सदर फेरफाराची नोंद घेतली. जी पुढील योग्य त्या निर्णयास्तव सादर.",
  "talathi": "विशाल रुस्तम गायके"
}
