{
  "village_code": "272700040340230000",
  "village_name": "सिरसदेवी",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 5123,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T14:14:20Z",
  "surveys": [
    "20"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : 314/2025\nआदेश दिनांक : 28/10/2026\nमे.दिवाणी न्यायाधीश साहेब,(क.स्तर) गेवराई जि.बीड यांचा रे.दि.दा.नं. 314/2025 नि. क्र. 15-अ प्रमाणे\nवादी- 1) आशाबाई भ्र. गणेश पवार, 2) आकांक्षा पि. गणेश पवार, 3) महेश्वरी पि. गणेश पवार रा. काळेगाव हवेली ता. जि. बीड विरुद्ध\nप्रतिवादी- 1) गणेश पि. भिमराव पवार, 2) शारदा भ्र गणेश पवार, 3) महादेव पि. गणेश पवार, 4) योगेश पि. गणेश पवार, 5) भिमराव पि. आश्रुबा पवार रा. सिरसदेवी ता. गेवराई जि. बीड\nवादग्रस्त मिळकतीचे हिंदु वारसा कायदा कलम 6 प्रमाणे सरस निरस मानाने वाटप करून मिळणे बाबत.\nवादग्रस्त क्षेत्र- मौजे सिरसदेवी येथे प्रतिवादी क्र. 5 भिमराव पि. आश्रुबा पवार यांच्या नावे गट नं 20 मध्ये 1 हे 01 आर व ला.यो. व 0 हे 21 आर पो.ख. व मयत दत्ता गणेश पवार यांच्या नावे 0 हे 13.33 आर जमीन आहे.\nतडजोड पश्चात क्षेत्र-\n1)गट नं 20 मधील 0 हे 20 आर जमीन वादी क्र. 2 नामे आकांक्षा गणेश पवार अ.पा.क. आई आशाबाई गणेश पवार व 0 हे 20 आर जमीन वादी क्र. 3 नामे महेश्वरी गणेश पवार अ.पा.क. आई आशाबाई गणेश पवार यांना वाटप केली आहे. 2) गट नं 20 मधील 0 हे 53.33 आर ही मिळकत प्रतिवादी क्र. 4 नामे योगेश गणेश पवार यांना वाटप केली आहे आणि 3) गट नं 20 मधील 0 हे 21 आर ला.यो. व 0 हे 21 आर पो.ख. ही शिल्लक असलेली जमीन प्रतिवादी क्र. 5 नामे भिमराव आश्रुबा पवार यांना वाटप केली आहे.\nसदर प्रकरणातील वादी क्र. 1 तसेच प्रतिवादी क्र 1,2 व 3 यांनी त्यांचा वादग्रस्त मिळकती मधील असणारा हिस्सा वादी क्र. 2 व 3 आणि प्रतिवादी क्र 4 व 5 यांच्या हक्कात सोडून दिला. जे की वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबूल आहे.\nकरिता मे. दिवाणी न्यायालय क स्तर गेवराई जि. बीड यांचे कडील तडजोडपत्र रे. दि. दा. नं. 314/2025 दि. 07/10/2025 नुसार व मुद्रांक शुल्क कार्यालय बीड यांचे चलन क्र. MH011028299202627E दि. 29/09/2026 आणि MH011028314202627E दि. 29/09/2026 प्रमाणे नोंद घेतली. जी पुढील निर्णयास्तव सादर.",
  "talathi": "विशाल रुस्तम गायके"
}
