{
  "village_code": "272700040340230000",
  "village_name": "सिरसदेवी",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 5124,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T14:14:20Z",
  "surveys": [
    "1",
    "316"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nवाटपपत्र : अर्जदार - 1) अरुण नवनाथ वेताळ, 2) अशोक नवनाथ वेताळ रा. सिरसदेवी यांनी त्यांच्या नावे असलेली मौजे सिरसदेवी येथील गट क्रमांक 1 व 316 मधील शेतजमीन त्यांच्या कौटुंबिक सुखसोयीकरता त्यांच्या पत्नींच्या नावे राजीखुशीने वाटप करून दिली आहे. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे,\nगट क्रमांक 1 चा वाटपापुर्वीचा तपशील : भोगवटदाराचे नाव - अरुण नवनाथ वेताळ क्षेत्र 0 हे 50 आर व 03.50 आर पो. ख.\nगट क्रमांक 1 चा वाटपानंतरचा तपशील : भोगवटदाराचे नाव - कोमल अरुण वेताळ क्षेत्र 0 हे 50 आर व 03.50 आर पो. ख.आणि\nगट क्रमांक 316 चा वाटपापुर्वीचा तपशील : भोगवटदाराचे नाव - अशोक नवनाथ वेताळ क्षेत्र 0 हे 40 आर\nगट क्रमांक 316 चा वाटपानंतरचा तपशील : भोगवटदाराचे नाव - अंजली अशोक वेताळ क्षेत्र 0 हे 40 आर.\nअर्ज, जबाब, नोटरी दस्त 80AB 721124 व 721125, प्रत्यक्ष जंगल परिस्थिती व कब्जा वहिवाट नुसार, म.ज.म.अधिनियम चे कलम 149, 150(2)अन्वये नोंद घेतली असे.",
  "talathi": "विशाल रुस्तम गायके"
}
