{
  "village_code": "272700040340270000",
  "village_name": "सेलू",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2101,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:19:48Z",
  "surveys": [
    "100/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nलिहून देणार : शिवाजीराव ॲग्रो इंडस्ट्रीज प्रा.लि.नादर ता.पैठण जि.संभाजीनगर\nलिहून घेणार : परमेश्‍वर आश्रुबा शिंगाडे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 100/1 तपशिल : दिनांक 05/08/2026 रोजी शिवाजीराव ॲग्रो इंडस्ट्रीज प्रा.लि चा परमेश्‍वर आश्रुबा शिंगाडे यांच्या नावे रु.1600000/- या रकमेचा इकरार केला. - 2069\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत शिवाजीराव ॲग्रो इंडस्ट्रीज प्रा.लि.नादर ता.पैठण जि.संभाजीनगर यांचेकडील पत्र जा.क्र.शिवाजी अग्रो/प्रशा/शेतकी/26-27/0162 दि.29/09/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अविनाश बैनाजी दांडगे"
}
