{
  "village_code": "272700040340270000",
  "village_name": "सेलू",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2105,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:19:48Z",
  "surveys": [
    "42/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : मा.व्यवस्थापक साहेब वैभवलक्ष्मी अर्बन को.ऑप क्रेडिट सोसायटी लि.माजलगांव ता.माजलगांव जि.बीड शाखा - माजलगांव तर्फे व्यवस्थापक - अकुल विष्णु यादव\nगहाणखत लिहुन देणार : विनायक पांडुरंग चव्हाण रा. सेलू यांनी दुय्यम निबंधक गेवराई यांचेकडील दस्त क्रमांक 6208-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 42/1 क्षेत्र 0.9000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विनायक पांडुरंग चव्हाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अविनाश बैनाजी दांडगे"
}
