{
  "village_code": "272700040340270000",
  "village_name": "सेलू",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2109,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:19:48Z",
  "surveys": [
    "54",
    "55"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक :897/2023\nआदेश दिनांक : 14/12/2024\nवादी- रविंद्र हेमा राठोड रा.भेंडटाकळी ता. गेवराई जि. बीड\nप्रतिवादी- 1) मदन हेमा राठोड रा.भेंडटाकळी ता. गेवराई जि. बीड\n2)विकास हेमा राठोड रा.भेंडटाकळी ता. गेवराई जि. बीड 3) सुनिल हेमा राठोड रा. भेंडटाकळी ता. गेवराई जि. बीड\nयांचेमध्ये मे.दिवाणी न्यायाधिश साहेब (क-स्तर) गेवराई जि.बीड यांचे न्या्यालयात रे.दि.दा.नं. 897/2023, हा दावा चालु होता. सदर दाव्या मध्ये वादी व प्रतिवादीमध्ये वादग्रस्त‍ क्षेत्राबाबत तडजोड होऊन दावा निकाली काढण्यांत आला.\nवाटप पूर्वीचे क्षेत्र :\n1)हेमा चापला राठोड सर्वे नं.54 क्षेत्र:0.8050 हे.आर , पोट खराब क्षेत्र:0.07 हे.आर\n2)हेमा चापला राठोड सर्वे नं.55 क्षेत्र:0.77 हे.आर , पोट खराब क्षेत्र:0.07 हे.आर\nसदर तडजोड पत्रानुसार वादग्रस्त क्षेत्र खालीलप्रमाणे वाटप करण्यात आलेले आहे.\n1) रविंद्र हेमा राठोड सर्वे नं.54 क्षेत्र:0.4050 हे.आर आणि पोट खराब क्षेत्र:0.03 हे.आर\n2) विकास हेमा राठोड सर्वे नं.54 क्षेत्र:0.40 हे.आर आणि पोट खराब क्षेत्र:0.04 हे.आर\n3) मदन हेमा राठोड सर्वे नं.55 क्षेत्र:0.3850 हे.आर आणि पोट खराब क्षेत्र:0.0350 हे.आर\n4) सुनिल हेमा राठोड सर्वे नं.55 क्षेत्र:0.3850 हे.आर आणि पोट खराब क्षेत्र:0.0350 हे.आर\nयाप्रमाणे सदर तडजोड पत्रानुसार वादी व प्रतिवादी मध्यें वादग्रस्त क्षेत्रा बाबत तडजोड झाली असुन रे.दि.दा.नं.897/2023 दिनांक 14/12/2024 रोजी च्या कोर्ट तडजोडपत्राची छायांकीत प्रत व मुद्रांक जिल्हाधिकारी बीड यांच्या कडील पावती चलन क्र.1)MH000366653202526E (रक्कम रु.600) 2)MH000366901202526E (रक्कम रु.100) आले वरुन नोंद घेण्यात आली. नोंद निर्णयास्तव सादर.",
  "talathi": "अविनाश बैनाजी दांडगे"
}
