{
  "village_code": "272700040340270000",
  "village_name": "सेलू",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2113,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:19:48Z",
  "surveys": [
    "86/1",
    "87/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक :493/2026\nआदेश दिनांक : 16/07/2026\nवादी- राजेश बाबुराव राठोड रा.काठोडा तांडा ता. गेवराई जि. बीड\nप्रतिवादी- 1)रुक्मीनिबाई बाबुराव राठोड रा.काठोडा तांडा ता. गेवराई जि. बीड\n2) मिठ्ठु बाबुराव राठोड रा.काठोडा तांडा ता. गेवराई जि. बीड 3) आबासाहेब बाबुराव राठोड रा.काठोडा तांडा ता. गेवराई जि. बीड\nयांचेमध्ये मे.दिवाणी न्यायाधिश साहेब (क-स्तर) गेवराई जि.बीड यांचे न्या्यालयात रे.दि.दा.नं. 493/2026, हा दावा चालु होता. सदर दाव्या मध्ये वादी व प्रतिवादीमध्ये वादग्रस्त‍ क्षेत्राबाबत तडजोड होऊन दावा निकाली काढण्यांत आला.\nवाटप पूर्वीचे क्षेत्र :\n1)बाबुराव जगन राठोड सर्वे नं. 86/1 क्षेत्र: 0.65 हे.आर , पोट खराब क्षेत्र: 0.02 हे.आर\n2)बाबुराव जगन राठोड सर्वे नं. 87/1 क्षेत्र: 1.03 हे.आर , पोट खराब क्षेत्र: 0.05 हे.आर\nसदर तडजोड पत्रानुसार वादग्रस्त क्षेत्र खालीलप्रमाणे वाटप करण्यात आलेले आहे.\n1) मिठ्ठु बाबुराव राठोड सर्वे नं. 86/1 क्षेत्र: 0.32 हे.आर आणि पोट खराब क्षेत्र: 0.01 हे.आर\n2) आबासाहेब बाबुराव राठोड सर्वे नं. 86/1 क्षेत्र: 0.33 हे.आर आणि पोट खराब क्षेत्र: 0.01 हे.आर\n3) रुक्मीनिबाई बाबुराव राठोड सर्वे नं. 87/1 क्षेत्र: 1.03 हे.आर आणि पोट खराब क्षेत्र: 0.05 हे.आर\nयाप्रमाणे सदर तडजोड पत्रानुसार वादी व प्रतिवादी मध्यें वादग्रस्त क्षेत्रा बाबत तडजोड झाली असुन रे.दि.दा.नं. 493/2026 दिनांक 16/07/2026 रोजी च्या कोर्ट तडजोडपत्राची छायांकीत प्रत व मुद्रांक जिल्हाधिकारी बीड यांच्या कडील पावती चलन क्र.1)MH010755440202627E (रक्कम रु.100) 2)MH010755491202627E (रक्कम रु.100) आले वरुन नोंद घेण्यात आली. नोंद निर्णयास्तव सादर.",
  "talathi": "अविनाश बैनाजी दांडगे"
}
