{
  "village_code": "272700040340270000",
  "village_name": "सेलू",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2122,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T17:21:35Z",
  "surveys": [
    "85/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nलिहून देणार :गोदावरी नागरी सहकारी पतसंस्था लि.गेवराई\nलिहून घेणार : अशोक सखाराम शिंदे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 85/2 तपशिल : दिनांक 22/05/2023 रोजी गोदावरी नागरी सहकारी पतसंस्था लि गेवराई चा अशोक सखाराम शिंदे यांच्या नावे र.रु.125000/- कर्ज. - 1723\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत गोदावरी नागरी सहकारी पतसंस्था लि.गेवराई\nयांचेकडील पत्र जा.क्र.Goda/out-ow/61/2026-2027 दि.22/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अविनाश बैनाजी दांडगे"
}
