{
  "village_code": "272700040340290000",
  "village_name": "चोपड्याचिवाडी",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1355,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:26:00Z",
  "surveys": [
    "25/ऐ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nलिहून देणार :भारतीय स्टेट बँक शाखा गेवराई\nलिहून घेणार :फुलचंद निवृत्ती चोपडे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 25/ऐ तपशिल : स्टेट बॅंक ऑफ हैद्राबाद शा.गेवराई चा कर्ज बोजा रु. 60,000/- फुलचंद निवृत्ती चोपडे कडे - 498\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत भारतीय स्टेट बँक शाखा गेवराई यांचेकडील पत्र जा.क्र.2119 दि.05/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अविनाश बैनाजी दांडगे"
}
