{
  "village_code": "272700040340300000",
  "village_name": "टाकळगव्हाण तरफ तालखेड",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1831,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:29:24Z",
  "surveys": [
    "33"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nलिहून देणार :शिवशारदा मल्टीस्टेट को-ऑप.क्रे.सो.ली बीड शाखा-सिरसदेवी\nलिहून घेणार : अर्जुन देवराव गोफणे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 33 तपशिल : दिनांक 18/08/2025 रोजी शिवशारदा मल्टीस्टेट को-ऑ.क्रे. सो. ली बीड चा अर्जुन देवराव गोफणे यांच्या नावे र.रु.100000/- कर्ज. - 1769\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत शिवशारदा मल्टीस्टेट को-ऑप.क्रे.सो.ली बीड शाखा-सिरसदेवी यांचेकडील पत्र जा.क्र.शि.म.को.ऑ.क्रे.सो.लि.,/62/2026-27 दि.09/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अविनाश बैनाजी दांडगे"
}
