{
  "village_code": "272700040340300000",
  "village_name": "टाकळगव्हाण तरफ तालखेड",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1834,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:29:24Z",
  "surveys": [
    "25/इ",
    "56/ए"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nलिहून देणार : एन.एल.एस.शुगर्स लि. युनिट 03 जय महेश, पवारवाडी ता.माजलगाव\nलिहून घेणार : शामराव तुळशिराम काकडे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 25/इ तपशिल : दिनांक 01/06/2023 रोजी एन एस एल शुगर्स लि.युनिट 111 जय महेश पवारवाडी चा शामराव तुळशिराम काकडे यांच्या नावे र.रु.600000/- कर्ज. - 1600\nसर्व्हे क्रमांक : 56/ए तपशिल : दिनांक 01/06/2023 रोजी एन एस एल शुगर्स लि.युनिट 111 जय महेश पवारवाडी चा शामराव तुळशिराम काकडे यांच्या नावे र.रु.600000/- कर्ज. - 1600\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत एन.एल.एस.शुगर्स लि.युनिट 03 जय महेश, पवारवाडी ता.माजलगाव यांचेकडील पत्र जा.क्र.शेतकी/1770/2026 दि.26/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अविनाश बैनाजी दांडगे"
}
