{
  "village_code": "272700040340360000",
  "village_name": "माळहिवरा",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1236,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:59:27Z",
  "surveys": [
    "66"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 08/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : IDBI BANK शाखा तिर्थपुरी ता घनसांवगी जि जालना\nगहाणखत लिहुन देणार : चिंतेश्वर अग्रो प्रोसेसिंग प्रा.लि. गेवराई तर्फे महेश उत्तमराव रासने रा. माळहिवरा यांनी दुय्यम निबंधक गेवराई यांचेकडील दस्त क्रमांक 5721-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 50000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 66 क्षेत्र 5.6371 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चिंतेश्वर अग्रो प्रोसेसिंग प्रा.लि. गेवराई तर्फे महेश उत्तमराव रासने यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 50000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "बालासाहेब दामोधर आबुज"
}
