{
  "village_code": "272700040340360000",
  "village_name": "माळहिवरा",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1238,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:59:27Z",
  "surveys": [
    "66"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nनोंद बोअरवेल दुरुस्तीची -\nश्री. संभाजी रामदासजी करांडे रा.चिंतामन कॉलनी जालना रोड गेवराई ता.गेवराई जि.बीड यांनी खरेदीखत,अर्ज देवून कळविले आहे की,मौ.माळहिवरा येथील गट नं.66 मधील विनायक प्रशांत जाकिटे यांची जमीन खरेदी फेरफार नं.1229 ने संभाजी रामदासजी करांडे यांच्या नावे 0.61 आर क्षेत्राची नोंद झाली आहे.परुंतु विनायक प्रशांत जाकिटे यांच्या नावे असलेली 7/12 च्या ईतर हक्कातील स्वतंत्र बोअरवेलची नोंद कायम राहिली आहे तरी त्यांचे नावावरील इतर हक्कातील स्वतंत्र बोअरवेलची नोंद कमी करून बोअरवेल एक स्वतंत्र संभाजी रामदासजी करांडे यांचा अशी नोंद होणेस्तव अर्ज,खरेदीखता आधारे नोंद घेतली.ती मंजुरीस्तव सेवेत सादर.",
  "talathi": "बालासाहेब दामोधर आबुज"
}
