{
  "village_code": "272700040340370000",
  "village_name": "मुधापूरी",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 970,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:00:48Z",
  "surveys": [
    "126"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nतडजोड पत्र\nवादी- 1) संग्राम पि.सिताराम हाटोटे अ.पा.क.आई मनिषा सिताराम हाटोटे,2) अंश पि.सिताराम हाटोटे अ.पा.क.आई मनिषा सिताराम हाटोटे, 3)मनिषा भ्र.सिताराम हाटोटे,सर्व रा.मुधापुरी ता.गेवराई जि.बीड,यांनी अर्ज देवून कळविले आहे की,खालिल दर्शविलेल्या शेत-जमिनी बाबत मा.दिवाणी न्यायाधिश साहेब (क.स्तर) गेवराई ता.गेवराई जि.बीड येथील न्यायालयात प्रतिवादी 1) सिताराम पि.गोरक्षनाथ हाटोटे,2) गोरक्षनाथ पि.गणपती हाटोटे,3) सुलक्षणा भ्र.गोरक्षनाथ हाटोटे,4) दत्ता पि.गोरक्षनाथ हाटोटे,5) रेखा भ्र.मधुकर हाटोटे सर्व रा.मुधापुरी ता.गेवराई जि.बीड, या सर्वांनी मौजे मुधापुरी येथील स.नं./ग.नं.126 मधील एकूण वादग्रस्त क्षेत्र 1 हे.73 आर क्षेत्राचे खालील प्रमाणे सरस-निरस मानाने वाटप करून स्वतंत्रपणे ताबा केला आहे. (हिंदु वारसा कायदा कलम 6 प्रमाणे)\nतसेच वादी व प्रतीवादीमध्‍ये मे. दिवाणी न्‍यायाधिश साहेब (क-स्‍तर) गेवराई यांचे न्‍यायालयात रे.दि.दावा. नं.327/2025 हा दावा चालु होता.सदर दाव्‍यामध्‍ये वादी व प्रतिवादीमध्‍ये वादग्रस्‍त क्षेत्राबाबत तडजोड होऊन दि.13/10/2025 रोजी दावा निकाली काढण्‍यात आला. सदर प्रकरणातील प्रतिवादी नंबर दोन व तीन हे आपसात पती-पत्नी असून प्रतिवादी नंबर एक व चार ही त्यांची मुले असून प्रतिवादी नंबर पाच ही त्यांची मुलगी आहे. तसेच वादी नंबर तीन ही प्रतिवादी नंबर एक ची पत्नी असून वादी नंबर एक व दोन वादी नंबर तीन व प्रतिवादी नंबर एक यांची मुले आहेत.\nसदर तडजोडपुर्वी वादग्रस्‍त क्षेत्र खालीलप्रमाणे नावे आहे.\nप्रतिवादी नं.2) गोरक्षनाथ गणपती हाटोटे,गट नं.126 मधील क्षेत्र 1.हे.73 आर\nसदर तडजोड पत्रानुसार वादग्रस्‍त क्षेत्र खालीलप्रमाणे वाटप करण्‍यात आलेले आहे.\nवादी - 1) संग्राम पि.सिताराम हाटोटे अ.पा.क.आई मनिषा सिताराम हाटोटे गट नं.126 मधील क्षेत्र 0.हे.63 आर\nवादी नं.2) अंश पि.सिताराम हाटोटे अ.पा.क.आई मनिषा सिताराम हाटोटे गट नं.126 मधील क्षेत्र 0.हे.63.50 आर\nवादी नं.4) दत्ता पि.गोरक्षनाथ हाटोटे, गट नं.126 मधील क्षेत्र 0.हे.46.50 आर\nतसेच वादी क्र.3 व प्रतिवादी क्र.1 ते 3 व 5 यांनी त्यांचा वादग्रस्त मिळकती मधील असलेला अविभक्त हिस्सा व अधिकार नैसर्गिक प्रेमापोटी वादी नं.1 व 2 तसेच प्रतिवादी क्र.4 यांच्या हक्कात कायम स्वरूपी राजीमर्जीने,स्वखुशीने तडजोडपत्रा आधारे सोडून दिलेला आहे.\nयाप्रमाणे सदर तडजोड पत्रानुसार वादी व प्रतिवादी मध्‍ये वादग्रस्‍तक्षेत्रा बाबत तडजोड झाली असुन मुद्रांक शुल्क भरणा रुपये 7900/- चलन क्र.MH006348856202627M हुकुमनामा 634/2026 दि..14/07/2026 रोजी च्‍या कोर्ट तडजोडपत्राची छायांकीत प्रत वरुन नोंद घेण्‍यात आली जी नोंद निर्णयास्‍तव सादर.",
  "talathi": "विजय बाबुराव आरखडे"
}
