{
  "village_code": "272700040340410000",
  "village_name": "निपाणी जवळका",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 3690,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:40:45Z",
  "surveys": [
    "160",
    "277"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nअर्जदार :- सुदामती सर्जेराव ढेरे रा. निपाणी जवळका यांनी महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 149 नुसार वर्दी अर्ज व प्रतिज्ञापत्र लिहून दिले की आमच्या नावे असणारी जमीन जंगल वहिवाटीप्रमाणे आपआपसात सरसनिरस मानाने माझ्या व मुलांच्या नावे एकत्रित कुटुबातील सामाईक जमिनीचे खालीलप्रमाणे आम्ही स्वंतत्र करून घेत आहे ज्याचा शपथपत्र क्रमांक DU 781594 दिनांक 28/09/2026 प्रमाणे वाटप करून मिळावी वाटपाचा तपशिल खालीलप्रमाणे संदर्भ 1) शासन परिपत्रक क्र./ओ./3092/प्र.क्र./25 ला दिनांक 7 मे 1992 2) नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य यांचे क.का./4प्र.क./3806/2005/710 दि. 10 मे 2006 3) मे.ना.उच्चन्यायालय मुंबई खंडपीठ नागपुर याचिका क्र. 2814 दि. 30 जुन 2002\n(वाटपापूर्वी क्षेत्र) –:\nअशोक सर्जेराव ढेरे रा. निपाणी जवळका यांचे नावे मौजे निपाणी जवळका येथील गट नं. 160 क्षेत्र 1.00 (हे.आर) ,भारत सर्जेराव ढेरे यांचे नावे मौजे निपाणी जवळका येथील गट नं. 277 क्षेत्र 1.19 (हे.आर) वारस फेरफार क्रमांक 2327 ने आलेली अशोक सर्जेराव ढेरे,प्रकाश सर्जेराव ढेरे ,भारत सर्जेराव ढेरे ,मिठू सर्जेराव ढेरे व सुदामती सर्जेराव ढेरे यांचे नावे मौजे निपाणी जवळका येथील गट नं. 277 क्षेत्र 1.19 (हे.आर) सामाईक जमीन\nवाटपानंतरचा तपशील खालीलप्रमाणे\nलिहून घेणार :– 1) अशोक सर्जेराव ढेरे यांना मौजे निपाणी जवळका येथील गट नं. 160 क्षेत्र 0.34 (हे.आर) व गट नं. 277 क्षेत्र 0.78 (हे.आर) क्षेत्र वाटपा आधारे आले आहे\nलिहून घेणार :– 2) मिठू सर्जेराव ढेरे यांना मौजे निपाणी जवळका येथील गट नं. 160 क्षेत्र 0.33 (हे.आर) व गट नं. 277 क्षेत्र 0.78 (हे.आर) क्षेत्र वाटपा आधारे आले आहे\nलिहून घेणार :– 3) भारत सर्जेराव ढेरे यांना मौजे निपाणी जवळका येथील गट नं. 160 क्षेत्र 0.33 (हे.आर) व गट नं. 277 क्षेत्र 0.78 (हे.आर) क्षेत्र वाटपा आधारे आले आहे\nलिहून घेणार :– 4) प्रकाश सर्जेराव ढेरे यांना मौजे निपाणी जवळका येथील गट नं. 277 क्षेत्र 0.04 (हे.आर) क्षेत्र वाटपा आधारे आले आहे\nतसेच सुदामती सर्जेराव ढेरे यांना मिळणारा हिस्सा त्यांनी त्यांची वरील चारही मुले यांच्या हिश्यात सोडून दिला आहे व प्रकाश सर्जेराव ढेरे यांच्या नावे मौजे निपाणी जवळका येथील गट नं. 242 क्षेत्र 1.72 (हे.आर) जमीन वाटपात स्वतःकडे कायम ठेवले आहे\nकरिता वरील प्रमाणे वर्दी अर्ज व वाटप प्रतिज्ञापत्रावरुन व अॅड एस.एस.काळे यांचे नोटरी क्रमांक 1928/2026 दिनांक 28/09/2026 चे शपथपत्र दिल्यावरून नोंद घेण्यात आली करिता मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "राजेंद्र केशवराव कांबळे"
}
