{
  "village_code": "272700040340410000",
  "village_name": "निपाणी जवळका",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 3701,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:40:45Z",
  "surveys": [
    "401"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026\nलिहून घेणार : आधारवड अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी लि.गेवराई मुख्य शाखा बेदरे कॉम्पलेक्स कोल्हेर रोड गेवराई ,\nलिहून देणार : बाळु कुंडलिक धुमाळ रा. निपाणी जवळका यांनी रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 401 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज प्रत व मा. व्यवस्थापक आधारवड अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी लि.गेवराई मुख्य शाखा बेदरे कॉम्पलेक्स कोल्हेर रोड गेवराई यांचेकडील पत्र क्रमांक 60/26/27 दिनांक 19/10/2026 चे पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राजेंद्र केशवराव कांबळे"
}
