{
  "village_code": "272700040340420000",
  "village_name": "अर्धमसला",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 3502,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:55:10Z",
  "surveys": [
    "340"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026\nलिहून घेणार : रुद्रेश्वर अर्बन को-ऑप क्रेडीट सो.लि.गेवराई शाखा गेवराई,\nलिहून देणार : एकनाथ बबनराव चव्हाण रा. अर्धमसला यांनी रक्कम रुपये 290293/-/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 340 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज प्रत व मा. व्यवस्थापक रुद्रेश्वर अर्बन को-ऑप क्रेडीट सो.लि.गेवराई शाखा गेवराई यांचेकडील पत्र व तहसील कार्यालय गेवराई यांचा पत्र क्रमांक 2026/जमा-1/बोजा/कावि/1192 दिनांक 22/09/2026 चे दिलेवरुन महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1660 ब 1969 चे नियम 107 नुसार ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये. 290293/-चा जप्ती बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राजेंद्र केशवराव कांबळे"
}
