{
  "village_code": "272700040340420000",
  "village_name": "अर्धमसला",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 3514,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "अ.पा.क शेरा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:55:10Z",
  "surveys": [
    "175",
    "176"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 27/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026\nअर्जदार :- यश राम पिंपळे रा.अर्धमसला यांनी अर्ज,आधार कार्ड ,शाळा सोडल्याचा दाखला ,निर्गम उतारा व शपथपत्र देऊन कळविले आहे गट नंबर/सर्व्हे नंबर 175, 176, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 2062 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला यशराज राम पिंपळे अ.पा.क.आई मादुरा राम पिंपळे यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला.तसेच सदर 7/12 अभिलेखावर यशराज राम पिंपळे असे दिसुन येते यशराज राम पिंपळे व यश राम पिंपळे या दोन्ही नावाची व्यक्ती एकच आहे करिता शपथपत्र दिल्यावरून नोंद घेण्यात आली करिता पुढील कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "राजेंद्र केशवराव कांबळे"
}
