{
  "village_code": "272700040340470000",
  "village_name": "भेंड(खुर्द)",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1702,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:52:12Z",
  "surveys": [
    "151",
    "172"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026\nवाटपपत्र : श्री.ज्ञानदेव विश्वंभर कोळपे , श्री.रमेश विश्वंभर कोळपे रा.भेंडखुर्द यांनी त्यांच्या नावे असलेली मौजे भेंडखुर्द येथील गट क्रमांक 151,172 मधील शेतजमीन त्यांच्या कौटुंबिक सुखसोयीकरिता त्यांच्या पत्नीच्या व भावाच्या नावे राजीखुशीने वाटप करून दिली आहे त्याचा तपशील पुढीलप्रमाणे\n1) गट क्र. 151 चा वाटपापूर्वीचा तपशील\nभोगवटदाराचे नाव : ज्ञानदेव विश्वंभर कोळपे\nक्षेत्र : हे 1.20 आर\nगट क्र. 151 चा वाटपानंतरचा तपशील\nभोगवटदाराचे नाव : रुक्मीन ज्ञानदेव कोळपे\nक्षेत्र : हे 0.60 आर\nउर्वरित 0.60 आर जमीन ज्ञानदेव विश्वंभर कोळपे यांनी वाटपात स्वत:कडे कायम ठेवली.\n2) गट क्र. 172 चा वाटपापूर्वीचा तपशील\nभोगवटदाराचे नाव : रमेश विश्वंभर कोळपे\nक्षेत्र : हे 0.41 आर\nगट क्र. 172 चा वाटपानंतरचा तपशील\nभोगवटदाराचे नाव : ज्ञानदेव विश्वंभर कोळपे\nक्षेत्र : हे 0.41 आर\nअर्ज, जबाब, नोटरी दस्त DU928281 ,प्रत्यक्ष जंगल परिस्थिती व कब्जा वहिवाट नुसार ,म.ज.म अधिनियम 1966 चे कलम 149,150(2)अन्वये नोंद केली असे.",
  "talathi": "अमोल आप्पासाहेब औटे"
}
