{
  "village_code": "272700040340490000",
  "village_name": "भेंडटाकळी",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2708,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:52:33Z",
  "surveys": [
    "331"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026\nवाटपपत्र : श्री.शिवाजी गोवर्धन काळे रा.वाहेगाव यांनी त्यांच्या नावे असलेली मौजे भेंडटाकळी येथील गट क्रमांक 331 मधील शेतजमीन त्यांच्या कौटुंबिक सुखसोयीकरिता त्यांच्या पत्नीच्या नावे राजीखुशीने वाटप करून दिली आहे त्याचा तपशील पुढीलप्रमाणे\nगट क्र.331 चा वाटपापूर्वीचा तपशील\nभोगवटदाराचे नाव : शिवाजी गोवर्धन काळे\nक्षेत्र : हे 0.84 आर\nगट क्र. 331 चा वाटपानंतरचा तपशील\nभोगवटदाराचे नाव : कोंताबाई शिवाजी काळे\nक्षेत्र : हे 0.84 आर\nवरीलप्रमाणे शिवाजी गोवर्धन काळे यांनी त्यांच्या पत्नीच्या नावे शेतजमीन करून दिली आहे.\nअर्ज, जबाब, नोटरी दस्त DU405985 ,प्रत्यक्ष जंगल परिस्थिती व कब्जा वहिवाट नुसार ,म.ज.म अधिनियम 1966 चे कलम 149,150(2)अन्वये नोंद केली असे.",
  "talathi": "अमोल आप्पासाहेब औटे"
}
