{
  "village_code": "272700040340490000",
  "village_name": "भेंडटाकळी",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2723,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T14:07:27Z",
  "surveys": [
    "381"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026\nवाटपपत्र : श्री.विश्वंभर एकनाथ उबाळे रा.भेंडटाकळी यांनी त्यांच्या नावे असलेली मौजे भेंडटाकळी येथील गट क्रमांक 381 मधील शेतजमीन त्यांच्या कौटुंबिक सुखसोयीकरिता त्यांच्या पत्नीच्या नावे राजीखुशीने वाटप करून दिली आहे त्याचा तपशील पुढीलप्रमाणे,\nगट क्र. 381 चा वाटपापूर्वीचा तपशील\nभोगवटदाराचे नाव : विश्वंभर एकनाथ उबाळे\nक्षेत्र : हे 1.87 आर,पोख 0.01 आर\nगट क्र. 381 चा वाटपानंतरचा तपशील\nभोगवटदाराचे नाव : सावित्रा विश्वंभर उबाळे\nक्षेत्र : हे 1.00 आर\nविश्वंभर एकनाथ उबाळे यांनी उर्वरित हे 0.87 आर,पोख 0.01 आर जमीन वाटपात स्वत:च्या नावे कायम ठेवली.\nअर्ज, जबाब, नोटरी दस्त EN776065 ,प्रत्यक्ष जंगल परिस्थिती व कब्जा वहिवाट नुसार ,म.ज.म अधिनियम 1966 चे कलम 149,150(2)अन्वये नोंद केली असे.",
  "talathi": "अमोल आप्पासाहेब औटे"
}
