{
  "village_code": "272700040340490000",
  "village_name": "भेंडटाकळी",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2724,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T14:07:27Z",
  "surveys": [
    "30"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026\nवाटपपत्र : श्री.रामदास भानुदास लांडे रा.भेंडटाकळी यांनी त्यांच्या नावे असलेली मौजे भेंडटाकळी येथील गट क्रमांक 30 मधील शेतजमीन त्यांच्या कौटुंबिक सुखसोयीकरिता त्यांच्या पत्नीच्या नावे राजीखुशीने वाटप करून दिली आहे त्याचा तपशील पुढीलप्रमाणे,\nगट क्र. 30 चा वाटपापूर्वीचा तपशील\nभोगवटदाराचे नाव : रामदास भानुदास लांडे\nक्षेत्र : हे 0.97 आर\nगट क्र. 30 चा वाटपानंतरचा तपशील\nभोगवटदाराचे नाव : सिताबाई रामदास लांडे\nक्षेत्र : हे 0.97 आर\nअर्ज, जबाब, नोटरी दस्त EN643032 ,प्रत्यक्ष जंगल परिस्थिती व कब्जा वहिवाट नुसार ,म.ज.म अधिनियम 1966 चे कलम 149,150(2)अन्वये नोंद केली असे.",
  "talathi": "अमोल आप्पासाहेब औटे"
}
