{
  "village_code": "272700040340550000",
  "village_name": "रामेश्वर",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 396,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T06:16:03Z",
  "surveys": [
    "22",
    "25"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nबोजा कमी:-\nखातेदार :- रामेश्वर भगीरथ शिंदे रा.रामेश्वर ता.गेवराई जि.बीड,यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर महाराष्ट्र ग्रामीण बँक शा.गेवराई यांचेकडून घेतलेले कर्ज गट न.22 मध्ये रक्कम रु.100000 /- व गट न.25 मध्ये रक्कम रु. 6000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत महाराष्ट्र ग्रामीण बँक यांचेकडील पत्र MGB/CHARGE/68/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे",
  "talathi": "सुरेखा राजाभाऊ मोगल"
}
