{
  "village_code": "272700040340550000",
  "village_name": "रामेश्वर",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 397,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T06:16:03Z",
  "surveys": [
    "47"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : 206\nआदेश दिनांक : 13/07/2026 अर्जदार सुदर्शन गंगाधर जगदाळे रा.रामेश्वर ता. गेवराई जि. बीड यांनी दि.10/06/2026 रोजी अर्ज देऊन महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85/2 अन्वये वडिलोपार्जीत मिळकतिच्या विभाजन मान्यता मिळणे बाबत अर्ज केला होता.त्या प्रकरणी मा. तहसीलदार गेवराई यांनी म.ज.म.अधिनियम 1966 चे कलम 85/2 नुसार दि. 13/07/2026 रोजी खालील आदेश पारित केला असून तो पुढील प्रमाणे ,\nवाटपापूर्वी नावे असलेले क्षेत्र खालीलप्रमाणे –\nसुदर्शन गंगाधर जगदाळे मोजे- रामेश्वर येथील गट न. 47 मधील क्षेत्र 1 हे 0.69 आर पोट खराब 0 हे 02 आर\nज्याचे नावावर वाटप करायचे आहे ते खालीलप्रमाणे\nआशा सुदर्शन जगदाळे मोजे- रामेश्वर येथील गट न. 47 मधील क्षेत्र 1 हे 0.00 आर पोट खराब 0 हे 00 आर\nमा.तहसीलदार तथा दंडाधिकारी गेवराई यांचे न्यायालय गेवराई आदेश क्र.2026/जमाबंदी-1/रामेश्वर /85/2/वाटणीपत्र/कावी- दि-13/07/2026 नुसार नोंद घेण्यात आली पुढील कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "सुरेखा राजाभाऊ मोगल"
}
