{
  "village_code": "272700040340550000",
  "village_name": "रामेश्वर",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 398,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T17:17:02Z",
  "surveys": [
    "29",
    "35",
    "63",
    "72"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nखातेदार :-बाळासाहेब नानाभाऊ शिंदे , रा.रामेश्वर ता.गेवराई जि.बीड,यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा गेवराई यांचेकडून बाळासाहेब नानाभाऊ शिंदे यांनी मौ. रामेश्वर येथील गट नं.29 वर फेर नं.165 ने घेतलेले कर्ज रक्कम रु.50000/-, गट नं.35 वर फेर नं.165 ने घेतलेले कर्ज रक्कम रु.580000/-, गट नं.63 वर फेर नं.131 ने घेतलेले कर्ज रक्कम रु.25000/- फेर नं.140 ने घेतलेले कर्ज रक्कम रु.50000/- गट नं.72 वर फेर नं.131 ने घेतलेले कर्ज रक्कम रु.25000/-, फेर नं.165 ने घेतलेले कर्ज रक्कम रु.50000/- गट नं.75 वर फेर नं.131 ने घेतलेले कर्ज रक्कम रु.50000/- हे पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा गेवराई यांचेकडील पत्र दाखला जा.क्र दिनांक 31/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे",
  "talathi": "सुरेखा राजाभाऊ मोगल"
}
