{
  "village_code": "272700040340560000",
  "village_name": "वाहेगांव आमला",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2916,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:10:10Z",
  "surveys": [
    "249",
    "251"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 17/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026\nलिहुन देणार : भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया\nलिहुन घेणार : वाल्मिक माणिक नाईकनवरे\nयांनी सर्व्हे क्रमांक 251 वर फेरफार क्रमांक 958 ने घेतलेला बोजा स्टे. बॅक ऑ.हैद्रबाद शाखा हिरापुर याचा बोजा रु 14000/- वाल्मीक माणिक नाईकनवरे याच्याकडे\nसर्व्हे क्रमांक 251 वर फेरफार क्रमांक 1063 ने घेतलेला बोजा स्टेट बँक ऑफ हैद्राबाद शाखा हिरापुर चा बोजा 14000/- वाल्मीक कडे पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र क्र.22/09/26 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुरेखा राजाभाऊ मोगल"
}
