{
  "village_code": "272700040340560000",
  "village_name": "वाहेगांव आमला",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2918,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:10:10Z",
  "surveys": [
    "57"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nलिहून देणार : रा.शाहू महाराज अर्बन म.को-ऑप क्रेडीट सो.ली.माजलगाव\nलिहून घेणार : रामेश्वर एकनाथ खेत्रे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 57 तपशिल : दिनांक 10/11/2017 रोजी राजर्षी शाहू महाराज अर्बन म को आ क्रे सो लि.माजलगा चा रामेश्वर एकनाथ खेत्रे यांच्या नावे र.रु.100000/- कर्ज. - 1567\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र क्र.mscs/cr/561/2012/109/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुरेखा राजाभाऊ मोगल"
}
