{
  "village_code": "272700040340610000",
  "village_name": "पाचेगाव",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 5603,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:42:54Z",
  "surveys": [
    "885"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nलिहून देणार : श्री गजानन नागरी सहकारी बँक लि.बीड\nलिहून घेणार : नंदु विष्णु फुलझळके\nयांनी सर्व्हे क्रमांक : 885 तपशिल : श्री गजानन नागरी सहकारी बँक लि.बीड चा नंदु विष्णु फुलझळ्के कडे रक्कम रु 200000 (दोन लाख )बोजा 4897\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत श्री गजानन नागरी सहकारी बँक लि.बीड यांचेकडील पत्र क्र.28/2026 दि.28/07/2026दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अशोक सर्जेराव यमगर"
}
