{
  "village_code": "272700040340610000",
  "village_name": "पाचेगाव",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 5607,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "अ.पा.क शेरा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:42:54Z",
  "surveys": [
    "769",
    "846"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 28/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nअर्जदार .प्रज्वल बजरंग हाटवटे यांनी अर्ज व शाळा सोडल्याचा दाखला,आधार कार्ड दि.27/10/2026 देऊन कळविले आहे की,मौजे.पाचेगांव येथील गट नंबर/सर्व्हे नंबर 846,769 वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 3101,3102 जमीन आलेली आहे.तरी आज रोजी वय 18 वर्षे झालेले आहे.7/12 सदरी दाखल असलेला प्रवीण बजीरंग अपाक मनिषा बजीरंग हाटवटे शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला.",
  "talathi": "अशोक सर्जेराव यमगर"
}
