{
  "village_code": "272700040340610000",
  "village_name": "पाचेगाव",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 5613,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T14:04:11Z",
  "surveys": [
    "533"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nलिहून देणार : महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ बीड म.बीड\nलिहून घेणार : शामराव चिमा राठोड\nयांनी सर्व्हे क्रमांक : 533 तपशिल : जि.व्य.महा.अपंग वित्त आणि विकास महामंडळ यांचा 50000/- रु चा बोजा शामराव चिमाजी यांचेकडे - 2823\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ बीड म.बीड यांचेकडील पत्र क्र.दिविविम/जि.का./बीड/2026/194 दि.22/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अशोक सर्जेराव यमगर"
}
