{
  "village_code": "272700040340610000",
  "village_name": "पाचेगाव",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 5614,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T14:04:11Z",
  "surveys": [
    "806"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nलिहून देणार : महाराष्ट्र ग्रामि्ण बँक शा.पाडळसिंगी ता.गेवराई जि.बीड\nलिहून घेणार : भागवत सुदाम खरसाडे\nयांनी भागवत सूदाम कडे - 596\nम ग्रा बॅक 6000/- - 596\nसर्व्हे क्रमांक : 806 तपशिल : म.ग्रा.बँ.शाखा पाडळशिंगीचा 35000/- भागवन सुदाम कडे - 2870\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत महाराष्ट्र ग्रामि्ण बँक शा.पाडळसिंगी ता.गेवराई जि.बीड यांचेकडील पत्र क्र.212/2026 दि.22/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अशोक सर्जेराव यमगर"
}
