{
  "village_code": "272700040340660000",
  "village_name": "एरंडगाव",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1393,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:03:10Z",
  "surveys": [
    "169",
    "170"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 19/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nलिहुन देणार : स्टे बँक ऑफ इंडिया शा हिरापूर\nलिहुन घेणार : श्रीराम पाडुरंग लाखे\nयांनी सर्व्हे क्रमांक 170,169 वर फेरफार क्रमांक 525,585 ने घेतलेला बोजा स्टे.बॅ.ऑ.है.चा बोजा रु 10000/- व रु 48000/- श्रीराम कडे पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.\nलिहुन घेणार : महादेव श्रीराम लाखे\nयांनी सर्व्हे क्रमांक 169 वर फेरफार क्रमांक 810 ने घेतलेला बोजा स्टे.बॅ.ऑ.है.चा बोजा रु 99000/- महादेव कडे पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दि.17.10.2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.\nलिहुन घेणार : आशाबाई श्रीराम लाखे\nयांनी सर्व्हे क्रमांक 169 वर फेरफार क्रमांक 525 ने घेतलेला बोजा स्टे.बॅ.ऑ.है.चा बोजा रु 20000/- आशाबाई कडे पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दि.19.10.2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "धुराजी कचरु शेजाळ"
}
