{
  "village_code": "272700040340660000",
  "village_name": "एरंडगाव",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1396,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:03:10Z",
  "surveys": [
    "146"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nलिहून देणार : जयभवानी सहकारी साखर कारखाना लि.शिवाजीनगर गढी\nलिहून घेणार : ओमप्रकाश भागवत लाखे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 146 तपशिल : जयभवानी सहकारी साखर कारखाना लि.शिवाजीनगर गढी चा बोजा ओमप्रकाश भागवत लाखे यांच्या नावे 200000/- - 1111\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत जयभवानी सहकारी साखर कारखाना यांचेकडील पत्र कृषी/562/2026.27 दिनांक 21.10.2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "धुराजी कचरु शेजाळ"
}
