{
  "village_code": "272700040340700000",
  "village_name": "सुशी",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2981,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-09-23",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:18:45Z",
  "surveys": [
    "226"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/09/2026\nलिहून देणार : एन एस एल सुगर्स लि युनिट 3 जय महेश पवारवाडी ता माजलगाव जि बीड\nलिहून घेणार : दिपाली तुकाराम मोंढे\nयांनी दिपाली तुकाराम मोंढे यांच्याकडे एन एस एल शुगर्स लि युनिट ३ जय महेश रु ६००००० सहा लाख बोजा - 2797\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन दि 28/०७/२०२६ ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "बालाजी शिवाजीराव सोन्नर"
}
