{
  "village_code": "272700040340700000",
  "village_name": "सुशी",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2990,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:18:45Z",
  "surveys": [
    "8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026लिहून घेणार : वर्धमान नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित छत्रपती संभाजीनगर\nलिहून देणार : महारुद्र आसराजी खरात\nलिहून देणार यांनी लिहून घेणार यांचे कडून रु 700000/- अक्षरी सात लाख रुपये कर्ज घेतलेले असून त्यांचे नावे गट क्रमांक 8 वर वर्धमान नागरि सहकारी पतसंस्था मर्यादित छत्रपती संभाजीनगर यांचे नावाचा बोजा नोंद करणे बाबत बँकेचे पत्र जा. क्रमांक VNSB1015/428/26/27 व विनंती अर्ज सादर केले वरून लिहून देणार यांचे नावे बोजा नोंद केला. करिता नोंद निर्णयास्तव सादर...",
  "talathi": "मिनल नामदेव खांदे"
}
