{
  "village_code": "272700040340710000",
  "village_name": "सुशी वडगाव",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1752,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:19:36Z",
  "surveys": [
    "113",
    "196",
    "209",
    "214"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 17/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक\nगहाणखत लिहुन देणार : गोरख दामोधर औटे रा. सुशी वडगाव यांनी दुय्यम निबंधक गेवराई यांचेकडील दस्त क्रमांक 6070-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 439000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 113, 196, 209, 214 क्षेत्र 0.7800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गोरख दामोधर औटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 439000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शुभम सुधाकर राठोड"
}
