{
  "village_code": "272700040340720000",
  "village_name": "चिखली",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1095,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:25:27Z",
  "surveys": [
    "156",
    "3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 15/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nलिहुन देणार : सेवा सहकारी सोसायटी लि वडगाव\nलिहुन घेणार : गणेश बापूराव शिंदे व बाबासाहेब रावसाहेब वारे\nयांनी सर्व्हे क्रमांक 3,156 वर फेरफार क्रमांक 471 ने घेतलेला बोजा से.स.सो.कर्ज बोजा गणेश बापुराव कडे 49200/- व बाबासाहेब रावसाहेब वारे कडे 5500/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शुभम सुधाकर राठोड"
}
