{
  "village_code": "272700040340720000",
  "village_name": "चिखली",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1096,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:25:27Z",
  "surveys": [
    "145",
    "160",
    "168",
    "169",
    "172",
    "176",
    "182",
    "185"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : 597/2025\nआदेश दिनांक : 26/09/2025\nअर्जदार :- 1) शिवनाथ विश्वनाथ वारे रा. चिखली, ता.गेवराई,जि.बीड.\nवादी :- 1) शिवनाथ विश्वनाथ वारे रा. चिखली, ता.गेवराई,जि.बीड.\nप्रतिवादी :- 1) द्रोपदी विश्वनाथ वारे, 2) दत्तात्रय विश्वनाथ वारे, 3) दिगंबर विश्वनाथ वारे, 4) दामु विश्वनाथ वारे, 5) रामनाथ विश्वनाथ वारे, 6) अंकुश हरीभाऊ वारे सर्व रा. चिखली, ता.गेवराई,जि.बीड., 7) आशाबाई बारीकराव घोडके रा. घोडका राजुरी, ता.गेवराई,जि.बीड., 8) अनिता विष्णु जरांगे रा. चिखली, ता.गेवराई,जि.बीड. व 9) राजुबाई भाऊसाहेब गरड गुजर रा. माटेगांव, ता.गेवराई,जि.बीड.\nअर्जदार यांनी अर्ज व मे.दिवाणी न्यायाधीश साहेब,(क.स्तर) न्यायालय गेवराई,जि.बीड.यांचे दिवाणी दावा क्र. 597/2025 दि. 26/09/2025 देऊन कळविले आहे की,वादी व प्रतिवादी यांच्यामध्ये आपआपसात खालीलप्रमाणे वाटप करुन दिले आहे.सदरील वाटप झालेले क्षेत्र मौजे चिखली ता.गेवराई,जि.बीड.येथील आहे.\n1) शिवनाथ विश्वनाथ वारे यांच्या वाटपास आलेले क्षेत्र ग.क्र. 182 मधील 0.1925 आर, ग.क्र. 145 मधील 0.2875 आर व ग.क्र. 176 मधील 0.4475 आर व पो.ख. 0.0050 आर ऐवढे क्षेत्र वाटप करण्यात आले.\n2) दत्तात्रय विश्वनाथ वारे यांच्या वाटपास आलेले क्षेत्र ग.क्र. 145 मधील 0.1800 आर व पो.ख. 0.0300 आर, ग.क्र. 160 मधील 0.5300 आर, ग.क्र. 176 मधील 0.1500 आर, ग.क्र. 185 मधील 0.0100 आर ग.क्र. 169 मधील 0.0033 आर व ग.क्र. 172 मधील 0.0065 आर ऐवढे क्षेत्र वाटप करण्यात आले.\n3) दिगंबर विश्वनाथ वारे यांच्या वाटपास आलेले क्षेत्र ग.क्र. 145 मधील 0.2875 आर, ग.क्र. 168 मधील 0.2900 आर व ग.क्र. 176 मधील 0.4475 आर व पो.ख. 0.0050 आर ऐवढे क्षेत्र वाटप करण्यात आले.\n4) दामु विश्वनाथ वारे यांच्या वाटपास आलेले क्षेत्र ग.क्र. 145 मधील 0.2875 आर, ग.क्र. 168 मधील 0.2900 आर व ग.क्र. 176 मधील 0.4475 आर व पो.ख. 0.0050 आर ऐवढे क्षेत्र वाटप करण्यात आले.\n5) रामनाथ विश्वनाथ वारे यांच्या वाटपास आलेले क्षेत्र ग.क्र. 182 मधील 0.1925 आर, ग.क्र. 145 मधील 0.2875 आर व ग.क्र. 176 मधील 0.4475 आर व पो.ख. 0.0050 आर ऐवढे क्षेत्र वाटप करण्यात आले.\n6) अंकुश हरीभाऊ वारे यांच्या वाटपास आलेले क्षेत्र ग.क्र. 182 मधील 0.3850 आर, ग.क्र. 160 मधील 0.5400 आर, ग.क्र. 185 मधील 0.0100 आर, ग.क्र. 172 मधील 0.0065 आर व ग.क्र. 169 मधील 0.0033 आर ऐवढे क्षेत्र वाटप करण्यात आले.\nतसेच गट नं. 168 मधील असणाऱ्या जलमय विहिरीमध्ये व विहिरीच्या पाण्या मध्ये वादी आणि प्रतिवादी नं. 3 ते 5 यांचा आणेवारी प्रमाणे हिस्सा राहील. हे वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबुल आहे.\nतसेच गट नं. 176 मधील असणाऱ्या जलमय बोअरमध्ये वादी आणि प्रतिवादी नं. 3 ते 5 यांचा आणेवारी प्रमाणे हिस्सा राहील. हे वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबुल आहे.\nतसेच गट न 160 मधील जलमय विहिरीमध्ये वादी व प्रतिवादी न 2 ते 5 यांचा आणेवारीप्रमाणे हिस्सा राहील.\nव तसेच मुंबई मुंद्रांक अधिनियम 1958 वये असलेल्या नियमान्वये निर्गित केला आहे.हुकमनामा/तडजोडीनाम्यानुसार वादी व प्रतिवादी यांनी दावा क्र 597/2025 दि. 26/09/2025 मुंद्रांक चलन क्र.MH01042189722526E ने व MH010421917202526E ने भरणा केले.\nवरीलप्रमाणे वादी व प्रतिवादी यांच्यामध्ये सरस निरस तडजोड झाली असुन मे.दिवाणी न्यायाधीश साहेब,(क.स्तर) न्यायालय गेवराई,जि.बीड.यांचे कडील वरीलप्रमाणे तडजोडपत्र दाखल केले. अर्जदाराचे अर्ज, न्यायालयाचे तडजोडपत्र व अर्जदाराचे संमतीपत्र वरुन सातबाराच्या मालकी हक्कात नोंद घेण्यात येते.नोंद अवलोकनार्थ व पुढील कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "शुभम सुधाकर राठोड"
}
