{
  "village_code": "272700040340730000",
  "village_name": "सिंदखेड",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1565,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:14:46Z",
  "surveys": [
    "74"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : 535/2024\nआदेश दिनांक : 29/11/2024\nअर्जदार :- 1) राहुल अंकुश तुरुकमारे रा.सिंदखेड , ता.गेवराई,जि.बीड.\nवादी :- 1) राहुल अंकुश तुरुकमारे रा.सिंदखेड, ता.गेवराई,जि.बीड.\nप्रतिवादी :- 1) द्रोपदी अंकुश तुरुकमारे, रा सिंदखेड ता. गेवराई\nअर्जदार यांनी अर्ज व मे.दिवाणी न्यायाधीश साहेब,(क.स्तर) न्यायालय गेवराई,जि.बीड.यांचे दिवाणी दावा क्र. 535/2024 दि. 29/11/2024 देऊन कळविले आहे की,वादी व प्रतिवादी यांच्यामध्ये आपआपसात खालीलप्रमाणे वाटप करुन दिले आहे.सदरील वाटप झालेले क्षेत्र मौजे सिंदखेड ता.गेवराई,जि.बीड.येथील आहे.\n1) राहुल अंकुश तुरुकमारे यांच्या हिस्याला गट न 74 मधील 0 हे 27 आर वाटप करून स्वतंत्र ताब्यात दिली आहे. द्रोपदी अंकुश तुरुकमारे यांनी त्यांचा वादग्रस्त मिळकतीमध्ये असणारा हिस्सा नैसर्गिक प्रेमापोटी स्वेच्छेने सोडून दिला आहे\nव तसेच मुंबई मुंद्रांक अधिनियम 1958 अन्वये असलेल्या नियमान्वये भरणा निर्गित केला आहे.हुकमनामा/तडजोडीनाम्यानुसार वादी व प्रतिवादी यांनी दावा क्र. 535/2024 दि. . 29/11/2024 मुंद्रांक चलन क्र MH013091772202425E ने व MH013091785202425E ने भरणा केले.\nवरीलप्रमाणे वादी व प्रतिवादी यांच्यामध्ये सरस निरस तडजोड झाली असुन मे.दिवाणी न्यायाधीश साहेब,(क.स्तर) न्यायालय गेवराई,जि.बीड.यांचे कडील वरीलप्रमाणे तडजोडपत्र दाखल केले वरुन सातबाराच्या मालकी हक्कात नोंद घेण्यात येते.नोंद अवलोकनार्थ व पुढील कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "शुभम सुधाकर राठोड"
}
