{
  "village_code": "272700040340730000",
  "village_name": "सिंदखेड",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1569,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T06:19:21Z",
  "surveys": [
    "216",
    "229"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र. 2025/कुळ/कावि/293\nआदेश दिनांक : 05/08/2026\nअर्जदार प्रदिप वसंत रामदासी यांचा अर्ज प्राप्त दि. 30/10/2026 व मा. तहसीलदार, गेवराई यांचे न्यायालयीन आदेश प्रकरण क्र. 2025/कुळ/कावि/293, विषय मौजे सिंदखेड येथील गट क्र. 216 व 229 च्या 7/12 उताऱ्यावरील इतर हक्कातील कुळाची नोंद कमी करणेबाबत, मा. तहसीलदार यांनी दि. 05/08/2026 रोजी पारित केलेल्या आदेशान्वये,मा. तहसीलदार गेवराई यांना दि. 03/08/2026 रोजी पक्षकारांनी दाखल केलेल्या तडजोडपत्रानुसार, सदर गटांच्या 7/12 उताऱ्यावरील इतर हक्कातील अर्जदाराची नावाची कुळाची नोंद कमी करण्याचा आदेश दिलेला आहे. त्यानुसार सदर आदेशाची अंमलबजावणी म्हणून मौ.सिंदखेड येथील जमीन गट क्र. 216 व 229 या शेत जमिनीच्या7/12 उताऱ्यावरील इतर हक्क सदरात नोंद असलेली अर्जदार यांच्या नावाची कुळाची नोंद कमी करण्यासाठी वरील दस्ताप्रमाणे सदर नोंद घेण्यात येत आहे. करीता ती नोंद अवलोकनार्थ तथा पुढील निर्णयास्तव सविनय सादर.",
  "talathi": "वैशाली गणेश आत्राम"
}
