{
  "village_code": "272700040340740000",
  "village_name": "मानमोडी",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 697,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:56:15Z",
  "gone_at": "2026-11-04T06:12:28Z",
  "surveys": [
    "181",
    "183",
    "207",
    "82",
    "87",
    "88",
    "90"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : 789/2026\nआदेश दिनांक : 07/10/2026\nअर्जदार :- 1) सतिष सुखदेव जाधव रा.मानमोडी , ता.गेवराई,जि.बीड.\nवादी :- 1) सतिष सुखदेव जाधव रा.मानमोडी, ता.गेवराई,जि.बीड.\nप्रतिवादी :- 1)सुखदेव नारायण जाधव रा मानमोडी , 2)संजीवनी सुखदेव जाधव रा मानमोडी, 3) संजय सुखदेव जाधव रा मानमोडी, 4) रंजना शिवाजी येवले रा मादलमोही\nअर्जदार यांनी अर्ज व मे.दिवाणी न्यायाधीश साहेब,(क.स्तर) न्यायालय गेवराई,जि.बीड.यांचे दिवाणी दावा क्र. 789/2026 दि. 07/10/2026 देऊन कळविले आहे की,वादी व प्रतिवादी यांच्यामध्ये आपआपसात खालीलप्रमाणे वाटप करुन दिले आहे.सदरील वाटप झालेले क्षेत्र मौजे मानमोडी ता.गेवराई,जि.बीड.येथील आहे.\n1) गट न 82 एकूण क्षेत्र 1 हे 97 आर व पो ख 0.05 आर यापैकी 0.90 आर सुखदेव नारायण जाधव यांना व 1 हे 07 आर व पो ख 0.05 आर संजय सुखदेव जाधव यांना स्वतंत्र वाटप करण्यात आले.\n2) गट न 87 मधील एकूण क्षेत्र 0.11 आर हे संजय सुखदेव जाधव यांना स्वतंत्र वाटप करण्यात आले.\n3) गट न 90 मधील एकूण क्षेत्र 1 हे 92 आर पैकी सतीष सुखदेव जाधव यांना 1 हे 52 आर व संजय सुखदेव जाधव यांना 0.40 आर स्वतंत्र वाटप करण्यात आले.\n4) गट न 181 मधील एकूण क्षेत्र 1 हे 83 आर यापैकी सतिष सुखदेव जाधव यांना 0 हे 91.50 आर व संजय सुखदेव जाधव यांना 0 हे 91.50 आर क्षेत्र स्वतंत्र वाटप करण्यात आले. सदर गटातील जलमय बोअर मध्ये सतीष व संजय यांचा समान प्रत्येकी आठ आणे हिस्सा राहील.\n5) गट न 183 मधील 1 हे 41 आर यापैकी सतिश सुखदेव जाधव यांना 0.50 आर व संजीवनी सुखदेव जाधव यांना 0.41 आर व संजय सुखदेव जाधव यांना 0.50 आर स्वतंत्र वाटप करण्यात आले.\n6) गट न 207 मधील 1 हे 27 आर यापैकी सतीष सुखदेव जाधव यांना 0.60 आर व संजय सुखदेव जाधव यांना 0.67 आर स्वतंत्र वाटप करण्यात आले.\n7) गट न 177 मधील 0.02 आर सुखदेव नारायण जाधव यांना वाटप करण्यात आले.\n8) गट न 88 मधील 0.00.64 हे क्षेत्र सतीष सुखदेव जाधव यांना स्वतंत्र वाटप करण्यात आले तथापी सदर गटातील विहिरीमध्ये व पाण्यामध्ये संजय सुखदेव जाधव यांचा आणेवारीप्रमाणे हिस्सा राहील. रंजना शिवाजी येवले यांनी वादग्रस्त मिळकती मधील आपला हिस्सा नैसर्गिकप्रेमापोटी स्वेच्छेने सोडून दिला आहे.\nव तसेच मुंबई मुंद्रांक अधिनियम 1958 वये असलेल्या नियमान्वये निर्गित केला आहे.हुकमनामा/तडजोडीनाम्यानुसार वादी व प्रतिवादी यांनी दावा क्र. 789/2026 दि. 07/10/2026 मुंद्रांक चलन क्र.MH011856120202627E व MH011856359202627E ने भरणा केला आहे.\nवरीलप्रमाणे वादी व प्रतिवादी यांच्यामध्ये सरस निरस तडजोड झाली असुन मे.दिवाणी न्यायाधीश साहेब,(क.स्तर) न्यायालय गेवराई,जि.बीड.यांचे कडील वरीलप्रमाणे तडजोडपत्र दाखल केले वरुन सातबाराच्या मालकी हक्कात नोंद घेण्यात येते.नोंद मंजुरीसत्व सादर.",
  "talathi": "शुभम सुधाकर राठोड"
}
