{
  "village_code": "272700040340760000",
  "village_name": "तळेवाडी",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1232,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:34:06Z",
  "surveys": [
    "198",
    "251",
    "49"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 15/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026\nलिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा गढी ,\nलिहुन देणार : गोपीनाथ त्रिंबक थोरात रा. तळेवाडी गट नंबर/ सर्वे नंबर 198, 251, 49 यांनी दुय्यम निबंधक गेवराई यांचेकडील दस्त क्रमांक 80 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.82 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गोपीनाथ त्रिंबक थोरात , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 03/2026-27 दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अरुण प्रभाकर गुरसाळी"
}
