{
  "village_code": "272700040340760000",
  "village_name": "तळेवाडी",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1240,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:34:06Z",
  "surveys": [
    "223"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअर्जदार पांडुरंग बापू गोंजारे व नारायण पांडुरंग गोंजारे रा तळेवाडी यांनी जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 149 व 150 प्रमाणे लेखी अर्ज व 100 रु स्टम्प क्र YY 028832 चे शपथ दिलेवरून त्यांनी मौजे तळेवाडी येथील स्वतःच्या मालकी च्या जमिनीचे नातवास व भावास पुढील प्रमाणे वाटप दिली.\nलिहून देणार - पांडुरंग बापू गोंजारे यांनी तळेवाडी येथील गट क्र 223 मधील क्षेत्र 2.08 (हे.आर) पो.ख. क्षेत्र 0.05(हे.आर) पैकी क्षेत्र पूर्ण\nलिहून घेणार 1 – सुरज नारायण गोंजारे यांना गट क्र 223 मधील क्षेत्र 1.04(हे.आर) पो.ख. क्षेत्र 0.0250(हे.आर) हे वाटप करून दिले .\nलिहून घेणार 2 – ओम गोविंद गोंजारे यांना गट क्र 223 मधील क्षेत्र 1.04(हे.आर) पो.ख. क्षेत्र 0.0250(हे.आर) हे वाटप करून दिले .\nलिहून देणार – नारायण पांडुरंग गोंजारे यांनी तळेवाडी येथील गट क्र 229 मधील क्षेत्र 0.47(हे.आर) पो.ख क्षेत्र 0.01(हे.आर) पैकी\nलिहून घेणार 1 – गोविंद पांडुरंग गोंजारे यांना गट क्र 229 मधील क्षेत्र 0.23 (हे.आर) पो.ख क्षेत्र 0.01(हे.आर) हे वाटप करून दिले .\nव नारायण पांडुरंग गोंजारे यांनी क्षेत्र 0.24(हे.आर) स्वत:कडे कायम ठेवले.तसेच गट क्र 223 मधील पांडुरंग बापू गोंजारे नावा वरील विहीर सुरज नारायण गोंजारे व ओम गोविंद गोंजारे यांच्यात सामाईक करण्यात येते.\nटिप :- सदर नोंद यापूर्वी फेरफार क्रमांक 952 ने नोंद घेण्यात आलेली होती परंतु सदर फेरफार मध्ये सुरेश नारायण गोंजारे हे नाव चुकून लागले होते.सदर नावाची दुरुती करून सुरज नारायण गोंजारे अशी दुरुस्ती करण्यात आली\nकरिता नोंद घेऊन मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "अरुण प्रभाकर गुरसाळी"
}
