{
  "village_code": "272700040340770000",
  "village_name": "शिंदेवाडी",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 794,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:12:10Z",
  "gone_at": "2026-11-02T14:12:58Z",
  "surveys": [
    "322"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : 2026/जमा1/राजपत्र/आदेश/कावि-1440\nआदेश दिनांक : 15/10/2026\nनोंद.राजपत्राने नावात बदल\nअर्जदार सोनाजी अंबादास भावले रा.शिंदेवाडी यांनी अर्ज व तहसिल कार्यालय गेवराई चे राजपत्र क्र.2026/जमा1/राजपत्र/आदेश/कावि-1440 दि.15/10/2026 देऊन कळविले आहे कि मौजे शिंदेवाडी येथील ग.नं./स.नं.322 मध्ये संगणीकृत 7/12 वर माझे नाव सोनाजी अंबु भावले असे झालेले असून राजपत्रा नुसार नाव सोनाजी अंबादास भावले अशी दुरुस्ती करून 7/12 देण्यात यावा. करिता नोंद घेतली जि. निर्णयास्तव सादर.",
  "talathi": "आरती अंकुश सुतार"
}
