{
  "village_code": "272700040340780000",
  "village_name": "रांजणी",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2001,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:02:06Z",
  "surveys": [
    "669"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nतडजोडपत्र\nअर्जदार शामराव भानुदास सावंत रा.रांजणी ता.गेवराई जी बीड यांनी अर्ज व IN THE HIGH COURT JUDICATURE OF BOMBAY BENCH AT AURNGABAD SECOND APPEAL 770 OF 2005 देवून कळविले आहे 1)तुकाराम अर्जुन चौधरी (मयत) 1अ)बायनाबाई तुकाराम चौधरी 1ब)धोंडीराम तुकाराम चौधरी व 1)भानुदास एकनाथ सावंत(मयत)1-1)अशोक उर्फ आसाराम भानुदास सावंत (मयत) 1-1-अ)सुभद्रा आसाराम सावंत 1-1-ब)लक्ष्मण आसाराम सावंत 1-2)शामराव भानुदास सावंत 2)शेख अनिस शेख अहमद 3)झोहराही अहमद यांचे मध्ये मौजे रांजणी येथील ग.नं./स.नं.669 मधील 0.10आर क्षेत्रावर दावा चालू होता.सदर दावा दि.10/11/2025 रोजी निकाली लागला असून.दाव्यामुळे झालेले बदल खालील प्रमाणे\nतडजोड पूर्वी नावे असलेली जमीन\nधोंडीराम तुकाराम चौधरी स.नं./ग.नं.669 क्षेत्र 0.10आर\nतडजोड नंतर नावे आलेली जमीन\nशामराव भानुदास सावंत स.नं./ग.नं.669 क्षेत्र 0.10आर\nकरिता नोंद घेतली जी.निर्णयास्तव सादर.",
  "talathi": "आरती अंकुश सुतार"
}
