{
  "village_code": "272700040340780000",
  "village_name": "रांजणी",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2009,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:02:06Z",
  "surveys": [
    "17"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : 2026/आरओआर/85-2/वाटणीपत्र/कावी-1531\nआदेश दिनांक : 30/10/2026\nनोंद 85-2 वाटपाची\nमहाराष्ट्र शासन जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85/2\nमा. तहसीलदार गेवराई तथा कार्यकारी दंडाधिकारी यांचे न्यायालय गेवराई तहसिल कार्यालय गेवराई यांचे कार्यालयाचे संचिका क्र.2026/आरओआर/85-2/वाटणीपत्र/कावी-1531 दि.30/10/2026 प्राप्त झाले आहे कि,मौजे रांजणी येथील स.नं/ग.नं.17 मधील खातेदार नवनाथ आश्रुबा शेंद्रे यांनी जमीन वाटप करून त्यांचा पुतण्या नामे मनोज वैजिनाथ शेंद्रे यांना दिली आहे. करिता त्यांच्या नावे महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966, कलम 85/2 अन्वये खालील प्रमाणे जमीन वाटप करून दिली आहे.\n85-2 वाटप पूर्वी नावे असलेले क्षेत्र\nनवनाथ आश्रुबा शेंद्रे स.नं/ग.नं.17 क्षेत्र 0.30आर\n85-2 वाटप नंतर नावे असलेले क्षेत्र\nमनोज वैजिनाथ शेंद्रे स.नं/ग.नं.17 क्षेत्र 0.30आर\nमहाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966, कलम 85/2 अन्वये नोंद घेतली जि मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "आरती अंकुश सुतार"
}
