{
  "village_code": "272700040340780000",
  "village_name": "रांजणी",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2015,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T17:16:05Z",
  "surveys": [
    "457",
    "464",
    "681"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : रे.दि.दा.न.972/2018\nआदेश दिनांक : 12/10/2026\nतडजोडपत्र\nअर्जदार वादी क्र.1)लताबाई प्रकाश ससाणे रा.रांजणी ता.गेवराई जी बीड यांनी अर्ज व रे.दि.दा.न.972/2018 देवून कळविले आहे कि, वादी क्र.2)अजय प्रकाश ससाणे 3)आकाश प्रकाश ससाणे व प्र.वादी 1)लक्ष्मीबाई बन्सी ससाणे 2)विष्णु बन्सी ससाणे 3)संगीता बबन सोनवणे 4)रेखा अशोक शिंदे 5)दत्ता शहादेव वाघमारे 6)अरुण शहादेव वाघमारे 7)गोरख विठोबा माने 8)कौशल्या केरू वाघमारे यांचे मध्ये मौजे रांजणी येथील स.नं./ग.नं.457, 464 व 681 मधील वादग्रस्त मिळकतीचे सरस निरस मानाने वाटप करून स्वतंत्र ताबा मिळणेबाबत मे.दिवानी न्यायाधीश साहेब (क.स्तर) गेवराई येथे दावा चालू होता सदर दाव्यात दि.12/10/2026 रोजी तडजोड झाली असून ती खालील प्रमाणे.\nतडजोड पूर्वी नावे असलेली जमीन\nबन्सी मसाजी ससाणे (मयत) स.नं./ग.नं.457 क्षेत्र 0.51आर, स.नं./ग.नं.464 क्षेत्र 0.50आर व पो.ख. क्षेत्र 0.01आर, स.नं./ग.नं.681 क्षेत्र 0.0138आर\nतडजोड नंतर नावे आलेली जमीन\n1)लताबाई प्रकाश ससाणे स.नं./ग.नं.457 क्षेत्र 0.51आर, स.नं./ग.नं.681 क्षेत्र 0.0138आर\n2)विष्णु बन्सी ससाणे स.नं./ग.नं.464 क्षेत्र 0.50आर व पो.ख. क्षेत्र 0.01आर\nकरिता नोंद घेतली जी.निर्णयास्तव सादर.\nटीप:मुन्द्रांक शुल्क चलन क्र.MH01380156202627E ने 600 रुपये व चलन क्र.MH01380262202627U ने 100 रुपये असे एकूण 700 रुपये भरणा केलेला आहे.",
  "talathi": "आरती अंकुश सुतार"
}
