{
  "village_code": "272700040340790000",
  "village_name": "गढी",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1081,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:12:10Z",
  "surveys": [
    "601",
    "656"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअर्जदार :- बबन माणिकराव सिरसाट रा.गढी यांनी अर्ज,आधार कार्ड क्रमांक 245810649941 ,पँन कार्ड क्रमांक ERZPS3328M व शपथपत्र देऊन कळविले आहे कि मौजे गढी येथील गट क्रमांक 656 मध्ये क्षेत्र 0.26 (हे.आर) ज्याचा फेरफार क्रमांक 161 व गट क्रमांक 601 मध्ये क्षेत्र 0.01 (हे.आर) ज्याचा फेरफार क्रमांक 161 असा आसुन सदर 7/12 अभिलेखावर बबन माणिक सिरसाट असे दिसुन येते त्यांचे आधार कार्ड,पँन कार्ड , राशन कार्ड व ईतर कागद पत्रावर बबन माणिकराव सिरसाट असे दिसुन तरी या दोन्ही नावाची व्यक्ती एकच आहे तरी बबन माणिक सिरसाट हे नाव कमी करून बबन माणिकराव सिरसाट अशी दुरुस्ती करण्याबाबत अर्ज दिल्यावरून नोंद घेण्यात आली पुढील कार्यवाहीस्तव सादर",
  "talathi": "अरुण प्रभाकर गुरसाळी"
}
