{
  "village_code": "272700040340800000",
  "village_name": "मिरकाळा",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1630,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:59:45Z",
  "surveys": [
    "42",
    "45",
    "48",
    "6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 06/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nलिहुन देणार : बँक ऑफ महा शा गढी\nलिहुन घेणार : बाजीराव हरिभाऊ बडे\nयांनी सर्व्हे क्रमांक 48 वर फेरफार क्रमांक 1086 ने घेतलेला बोजा बँक ऑफ महा शा गढी यांचा बाजीराव हरिभाऊ कडे रु.30000 बोजा\nसर्व्हे क्रमांक 6 वर फेरफार क्रमांक 1086 ने घेतलेला बोजा बँक ऑफ महा शा गढीयांचा बाजीराव हरिभाऊ कडे 30000 रु बोजा\nसर्व्हे क्रमांक 42 वर फेरफार क्रमांक 754 ने घेतलेला बोजा बँ.ऑ.म.शा.गढीचा बोजा बाजीराव कडे रु 22000/-\nसर्व्हे क्रमांक 45 वर फेरफार क्रमांक 754 ने घेतलेला बोजा बँक ऑफ महाराष्ट्र शा.गढीचा बोजा बाजीराव कडे रु.22000/-\nसर्व्हे क्रमांक 6 वर फेरफार क्रमांक 754 ने घेतलेला बोजा बँ.ऑ.म.शा.गढीचा बाजीराव कडे बोजा रु 22000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "लक्ष्‍मण हरबाजी इटनकर"
}
