{
  "village_code": "272700040340810000",
  "village_name": "मुळुकवाडी",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 759,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:01:06Z",
  "gone_at": "2026-11-02T14:10:22Z",
  "surveys": [
    "134",
    "139",
    "85"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nलिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा मादळमोही ता.गेवराई\nलिहून घेणार : मसुराबाई सोनाजी वाघ\nयांनी सर्व्हे क्रमांक : 85,134,139\nतपशिल : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा मादळमोही ता.गेवराई चा कर्ज बोजा मसुराबाई सोनाजी वाघ कडे 100000 (एक लाख )रुपये -गट क्र 85 फेर क्र.336,100000(एक लाख) रुपये –गट क्र.-134 फेर क्र.274, 100000 (एक लाख )रुपये –गट क्र.-139 फेर क्र.330 या सर्व फेरफार क्रमांकाने घेतलेला कर्ज बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणे बाबत स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा मादळमोही ता.गेवराई यांचे कडील पत्र दि.27/09/2026 व अर्ज दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे,करिता नोंद मंजुरीस्तव सेवेत सादर.",
  "talathi": "अनुसया गुलाब बावनकुळे"
}
